वरळी बीडीडी गृहप्रकल्पाच्या कामकाजाची आज पाहणी केली. २५ वर्षे सत्तेत असलेल्या सरकारकडून येथील रहिवाशांना केवळ आश्वासने मिळाली. मात्र मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड जी यांनी येथील रहिवाशांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला.
हा प्रकल्प पूर्ण होताना पाहत असताना, सचिन अहिर जी, सुनील शिंदे जी, आशिष चेंबुरकर जी यांनी केलेले प्रयत्न आणि बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
Visited the construction site of the BDD Worli project in my constituency to take an update.
For almost 25 years, successive govts promised this, but didn’t start. Proud that Uddhav Thackeray ji, as CM then, took the lead, along with Jitendra Ahwad ji as Housing Minister.
As I see the project come up, a special mention for Sachin Ahir ji, Sunil Shinde ji and Ashish Chemburkar ji for their efforts, along with all the residents of BDD who came together with trust

आज माझ्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करत असतानाच शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची दैवताप्रमाणे पूजन करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या फुडस्टॉलला तसेच मातीची भांडी बनवून त्याची विक्री करणाऱ्या दुकानास भेट दिली.
Hello
Team Aaditya Thackeray here.
Shall we start again?
Team Aaditya Thackeray here.
Shall we start again?